अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
स्वामी व्यंकटाचार्य महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न,
पुणे भवानी पेठ येथील गीता ग्रंथालयाचे संस्थापक कै.श्री स्वामी व्यंकटाचार्य महाराज यांची 41 व्या पुण्यतिथी नुकताच संपन्न झाला यावेळी महाराजांची पूजाअर्चना करून गीतापठण करण्यात आले,
त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी मार्कंडेय मीठापेल्ली, दिलीप भिकुले, विद्या भुजबळ, प्रमोद कुलकर्णी, चंद्रकांत मिठापेल्ली, प्रकाश मेरगु. गोविंद भोंडे. नागनाथ मंत्री. सदाशिव मेरगु. संगीता शेरला. रवींद्र शेरला. आदि उपस्थित होते,
