दगडी नागोबा येथे नागपंचमी उत्साहात संपन्न
उत्सव प्रमुख श्री. उमेश चव्हाण(अण्णा) भाजप कसबा विधानसभा सरचिटणीस
प्रतिनिधी संजय धर्मे पुणे
दगडी नागोबा मंडळात नागपंचमी चा उत्सव गेली अनेक वर्ष साजरा करण्यात येतो. दरवर्षीच लहान मुलांचे खेळ, महिलांचे वस्तु व येथे जत्राच भरते.
दगडी नागोबा तरूण मंडळातील
कुणाल मोरे,संतोष कडेकर, राकेश चौधरी व साह्यकारी मंडळाचे अध्यक्ष कर देसाई , या भागातील सर्व लहान थोर महिला व पुरुष दर्शनाचा लाभ घेतात.
लहान बालगोपाल जत्रेत आनंद घेतला व उत्सव छान पार पडला
