शिवाज़ी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला पुनः रंभ.
रंगमळा सादर करीत आहे
विद्रोही शाहीरी जलसाच्या सहकार्याने
अद्वैत थिएटर्स प्रकाशित
माऊथ पब्लिसिटीने रेकॉर्ड ब्रेक करणारे आणि अनेक पारितोषिकांना गवसणी घालणारे नाटक
शिवाज़ी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला
पुनः रंभ…
संकल्पना गीत संगीत संभाजी भगत
लेखक राजकुमार तांगडे
दिग्दर्शक कैलाश वाघमारे, संभाजी तांगडे
निर्माता राहुल भंडारे
