किस्किंदा नगर येथे चैतन्य भाषा प्रसार मंडळ संस्थापक अध्यक्ष सौ अनिता बल्लाळ जोशी. यांचे हिंदू सण व संस्कृती व नागपंचमी सणाचे महत्त्व याविषयी व्याख्यान झाले
प्रतिनिधी गणेश तारु पुणे
या कार्यक्रमाला शंभर महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अनिता तलाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहर या. या होत्या.कार्यक्रमांमध्ये सौ जोशी यांनी नागपंचमीचा सण व त्याचे महत्त्व मराठीतून विशद केले त्यांचा परिचय सौ. ऍडव्होकेट सुरेखा दाबी यांनी केला.कल्पना जोंधळे
सौ. सुलभा माथवड.रूपाली मुरमुरे या ही उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या
सौ. अनिता तलाठी यांनी आयोजित केला होता
