पोलीस उपनिरीक्षक शुभांगी उत्तमराव मोरे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती होऊन मुंबई शहर येथे बदली
प्रतिनिधी संजय धर्मे
लोणी सामाजिक संघटनेच्या वतीने वतीने, सत्कार करण्यात आला
पोलीस उपनिरीक्षक शुभांगी उत्तमराव मोरे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती होऊन मुंबई शहर येथे बदली झाली
अतिशय विनम्र व प्रेमळ स्वभावाच्या व खडक शिस्त हीच त्यांची कामाची पावती पदोन्नतीच्या स्वरूपात बढती झाली तसेच यावेळी पीएसआय बाबासाहेब सांगळे यांची पदोन्नती सत्कार प्रमोद पंडित (अभिनेता दिग्दर्शक) दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाअध्यक्ष अहिल्यानगर ,यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुवर्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख रवीशेठ माळवे, ज्ञानेश्वर साबळे, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन सचिव अहिल्यानगर,पो. हेड दिनकर चव्हाण वाहन चालक पो. बाळकृष्ण वर्पे रामभाऊ नेहे आदी उपस्थित होते
