अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई
सन्माननीय आमदार श्री महेशजी सावंत यांची श्रीमान भागोजीशेठ कीर स्मृती समिती च्यावतीने भेट
श्रीमान भागोजीशेठ कीर हिंदू स्मशानभूमीचे आणि स्मृतीस्थळ नूतनीकरण यासंदर्भात आढावा/माहिती घेतली.महेशजीनी त्वरित मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना कॉल केला आणि पुढील ८ दिवसांत नूतनीकरण अंतिम करा अशी कडक ताकीद दिली.यावेळी स्मृतीस्थळ येथे पावसात पाण्याची झड/गळती होते आणि २५ खुर्च्या द्यावात अशी मागणी केली.पाण्याची गळती थांबवण्यासाठी पाठच्या बाजूस पत्रे लावून देण्याची आणि २५ खुर्च्या देण्याची मागणी त्वरित मान्य केली.
