अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सी.बी.एस.ई. झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशीपसाठी एजल हायस्कूलचे विद्यार्थी रवाना.
भंडारा येथे 28 जुलै ते ३० जुलै या दरम्यान होणाऱ्या सी.बी.एस. एस. ई. झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी एंजल हायस्कूल, उरुळी कांचन येथील विद्यार्थी रवाना झाले आहेत, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी
पुढील प्रमाणे
1) शिवराज निकम
२) श्लोक कुंजीर
(3) आदित्य चव्हाण
4) विवेक पांडे
5) उत्कर्ष बडेकर
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे एंजल हायस्कूल उरुळी कांचनचे प्राचार्य, उपप्राचार्या, मार्गदर्शक शिक्षक व इतर शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
