आज दि 22\7\25रोज मंगळवारी
मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सचिन भायेकर सर मा. डॉ.अमोल भंगाळे सर तालुका आरोग्य अधिकारी रावेर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग मुक्त भारत अभियान अंर्तगत लोहारा प्रा आ केद्र मधील कुसुंबा बु ऊपकेंद्रांला 50 संशयित क्षयरूग्णांची तपासणी करण्यात आली व 25 रूग्णाचे थुंकी नमूने घेण्यात आले व त्यांना CY-TB लस टेस्ट करण्यात आली यावेळी आ. सेवक श्री.सरफराज तडवी, CHO डॉ शितल इंगळे, ANM टोके सिस्टर आ. सहाय्यक श्री. नमायते,आशा कर्मचारी व श्री वाय.वि.पाटील sts श्री एन.सी. जंगले stsहे उपस्थित होते.
