कु. अपूर्वा रवींद्र कुंभारकर आकस्मिंत निधन कुटुंबाला मोठा धक्का..!!
अनुजा कारखेले मॅडम (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
निधन वार्ता…!! पुणे जिल्ह्यातील (कुंभारवळण ) गावातील कु: अपूर्वा रवींद्र कुंभारकर हिचे सोमवारी दुपारी आकस्मिंत निधन झाले, तिच्या अचानक निधनामुळे कुटुंबासह नातेवाईक पै. पाहुण्यांना देखील मोठा धक्का बसला आहे, कु: अपूर्वा कुंभारकर हिच्यावर सोमवारी सायंकाळी कन्हानदी कुंभारवळण येथे जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला, तिच्या निधनामुळे आजूबाजूच्या गावासह कुंभारवळण गावांतून देखील हळहळ व्यक्त होत आहे, शोककुल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप परिवार
