अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
चौसाळा येथिल सार्वजनिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊ साठे जयंतीच्या
अध्यक्षपदी सुरज सोनवणे
(चौसाळा प्रतिनिधी) विवेक कूचेकर
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी चौसाळा येथिल सार्वजनिक लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बैठक घेऊन सर्वानुमते अध्यक्षपदी सुरज सोनवणे तर उपाध्यक्ष पदी अमोल कांबळे
(ग्रामपंचायत मेंबर चौसाळा)
सचिव: प्रकाश वाघमारे
सहसचिव: मिलिंद सोनवणे
कोषाध्यक्ष :प्रदीप कुचेकर यांची निवड करण्यात आली तर मार्गदर्शकपदी
श्रीमंत सोनवणे, अशोक सोनवणे, विक्रम सोनवणे, पंजाब वाघमारे,विजय सोनवणे,चौसाळा पञकार संघाचे अध्यक्ष विवेक(बाबा) कुचेकर, अजिनाथ सोनवणे,अशोक चोळशे याची निवड करण्यात आली तर सदस्यपदी आकाश सोनवणे, रवी सोनवणे, गोविंद उर्फ बबलू सोनवणे, कुंदन सोनवणे, चंदन सोनवणे,किशोर कुचेकर, किरण कुचेकर,अक्षय कुचेकर,अमोल सोनवणे, प्रथमेश वाघमारे, धनंजय वाघमारे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, दत्ता सोनवणे, परवीन सोनवणे,विशाल सोनवणे, शैलेश वाघमारे, शैलेश सोनवणे,प्रशांत सोनवणे, बबन सोनवणे, बाळू वाघमारे, बाळू सोनवणे, पिंटू सोनवणे, किशोर वाघमारे, मनोज वाघमारे,रमेश सोनवणे, पंजाब सोनवणे, संजय सोनवणे, योगेश कानडे, योगेश सोनवणे,अजय सोनवणे, लखन सोनवणे, प्रीतम कांबळे, अमित कांबळे, किशोर थोरात, शंकर सोनवणे,किशोर सोनवणे, रणजीत सोनवणे,आकाश सोनवणे, सागर सोनवणे, सनी सोनवणे, विकास सोनवणे,सचिन सोनवणे सर, सागर सोनवणे, किरण सोनवणे, विशाल सोनवणे, कैलास सोनवणे, अतिश सोनवणे,लहू सोनवणे, अंकुश सोनवणे, समाधान सोनवणे, वैभव सोनवणे, ओमकार सोनवणे, उमेश केंदळे, अजय इंगोले,कपिल मस्के, प्रवीण सोनवणे,मनोज सोनवणे, अमरदीप सोनवणे, धीरज सोनवणे, योगेश कानडे,समीर कुचेकर,करण कुचेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
