महेश देशपांडे यांचे जिवलग मित्र चित्रपट निर्माते, दिग्दर्शक गणेश जी शिंदे यांचा वाढदिवस साजरा
प्रतिनिधी सारंग महाजन
दि. 16 /07/2025 महेश जी देशपांडे यांचे जिवलग मित्र चित्रपट निर्माते दिग्दर्शक गणेश जी शिंदे यांचा वाढदिवस आज अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा शाखेत साजरा करण्यात आला. त्यावेळी सातारा शाखेतर्फे महेश देशपांडे, सारिका जाधव, दिपाली आंबेकर, धनश्री भिडे, कोरिओग्राफर साबळे मॅडम, प्राजक्ता मॅडम, प्रिया निंबाळकर, इमरान मोमीन, जतीन केंजळे, प्रसाद इंगवले, अनिल वनवे, लकेरी, रितेश हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तसेच ते दिग्दर्शित करीत असलेला नवीन चित्रपट “लाडकी बहीण ” या सिनेमाच्या शूटिंगसाठी आणि यशासाठी पुढील वाटचालीसाठी महेश देशपांडे यांच्याकडून शुभेच्छा. शुभेच्छा देण्यात आल्या.
