मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये भूमिका मांडताना आकाश दादा शिरसाठ
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
अकोला :आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध कार्यक्रमात आकाश दादा सिरसाट यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
मराठा सेवा संघ ऑफिस जुना आरटीओ ऑफिस गौतम नगर अकोला*.महाराष्ट्रात आताची परिस्थिती आपलाच बहुजन समाज आपल्याच बहुजन समाजाला संपून टाक्यासाठी वापर करत आहेत.हे हत्या बहुजन समाजाची नसून,छत्रपती,फुले शाहू,आंबेडकर,यांच्या परिवर्तनवादी विचाराची हत्या आहे.मनवादी विचाराचे आपल्याच बहुजन समाजातल्या व्यक्तीच्या हातात,बंदूक,चाकू,तलवार,हत्यार शस्त्र देऊन आपला बहुजन समाज संपून टाकण्यासाठी आपलाच वापर करत आहेत.याचा विचार आज बहुजन समाजाने केला पाहिजे.?.आपला शत्रू कोण.?.छत्रपती,फुले,शाहू, आंबेडकर,परिवर्तनवादी,संत परंपरा.यांनी आयुष्यभर कोणाच्या विरोधात या देशात लढाई लढण्याचं काम केलं याचा विचार आज सगळ्या बहुजन समाजाने केला पाहिजे..विचाराची लढाई आपल्याला विचाराने लढावा लागेल.
छत्रपती शिवाजी राजांचे छत्रपती संभाजी राजाची हत्या करणारे कोण होते.?.महात्मा ज्योतिबा फुले यांची हत्या करण्यासाठी पाठवणारे मारेकरी कोण होते.?.छत्रपती शाहू महाराजांना त्रास देणारे कोण होते.?.डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पिण्याच्या पाण्याला सुद्धा हात लावू नका म्हणून म्हणणारे कोण होते.?.याचा विचार महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना केला पाहिजे.हेच आवाहन करतो,या महाराष्ट्राला मराठी माणूस पाहिजे हिंदुत्ववादी नाही. हिंदुत्ववादी म्हणजे पेशवाई,छत्रपती,फुले,शाहू आंबेडकरांच्या परिवर्तन वादी विचारांची हत्या करणे. याला जबाबदार आपणच आहोत हे विचार मिटवणे म्हणजे आपलं अस्तित्व मिटवणे आहे हे लक्षात असू द्या.!!
आम्ही कालही भगव्या झेंड्याच्या विरोधात नव्हतो आजही भगव्या झेंड्याच्या विरोधात आम्ही नाही पण भगवा झेंडा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहिजे
