पाचगणीत अनेक कामगार जातात कामाला ! पण पगार मिळे ना ! मालकांची कामागारांवर दहशत…!!
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटन ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याच पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलार म्हणून गाव आहे. याच ठिकाणी सुलावाडा या व्हीला मधील ही घटना समोर आली आहे. याचे मालक स्वतः एक निवृत्त सहाय्यक पोलिस अधीक्षक असताना असे घडले हे आवक करणारे आहे. पाचगणी आणि या ठिकाणी राजकोट आणि प्रशासन टाकत दाखवून आधीच फसवून होते असा दावा विशाल आवारी ( अखिल भारतीय युवा पत्रकार सेना अध्यक्ष) यांनी केला आहे.. ज्यांचे पैसे मिळाले नाही त्यांना त्यांचा पगार न मिळाला तर न्यायालयीन लढाई लवकर सुरू होतील आणि संबंधित लोकावर कारवाई देखील होईल यासाठी संपूर्ण पत्रकार संघ आता समर्थनास आहे..मानवाधिकार पायमल्ली करणाऱ्या अशा लोकांवर कारवाई व्हायलाच हवी..!!
