अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अहमदपूर मध्ये लिंगेश्वर भजनी मंडळाची गुरुपौर्णिमा साजरी
प्रतिनिधी अमोल गोरे लातूर
लिंगेश्वर भजनी मंडळ अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी गुरुपौर्णिमा खूप चांगल्या प्रकारे साजरी करण्यात आली. त्यामध्ये लिंगेश्वर भजनी मंडळ त्यांची पदाधिकारी देखील उपस्थित होते त्यामध्ये अध्यक्ष आशाताई आव्हाळे उपाध्यक्ष पुष्पा ठाकूर व आधी सदस्य त्यामध्ये रमा गोरे. कौशल्या रोकडे. श्यामा कोदळे. प्रणिता बेंबाळे. लांडगे ताई. मिरजगावे ताई. प्रिया होनाळे. निर्मला ताई. मनकरना दहातोंडे . चवळे ताई. दहिफळे ताई. इरफळे ताई. भुसारे ताई. आदी महिला लिंगेश्वर भजनी मंडळामध्ये उपस्थित होत्या. या भजनी मंडळाची स्थापना होऊन तीन वर्षे झाली यामध्ये याने निस्वार्थपणे देवांची सेवा करत आहेत.
