महाराष्ट्रांत विवाहित महिलांचे अनैतिक संबंध वाढले, महिलांच च प्राधान्य, नंतर पलटी प्रियकराला जेलची वारी
अनुजा कारखेले पुणेकर ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत अनैतिक संबंधात मोठी वाढ झाल्याचे चांगलेच दिसून येत आहे. तसेच अनैतिक संबंधातून हत्येच्याही घटना चांगल्याच समोर येत आहेत.. राज्यांत महिलांवर होणाऱ्या ४६,४५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सध्या महाराष्ट्रांत महिलांचे (विवाहबाह्य संबंध) अनैतिक संबंधांचे प्रमाण चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे,
( विवाहबाह्य संबंधातून वाढ ) अलीकडे काही अहवालानुसार महाराष्ट्रांत महिलांचे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. ( शिक्षणाचा आणि आर्थिक स्थौर्याचा संबंध ) काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, उच्चशिक्षित आणि आर्थिंक दृष्ट्या स्वावलंबी महिलांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण जास्त आहे. (पुरुषांच्या तुलनेत कमी) जरी महिलांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढत असले, तरी ते पुरुषांच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. ( समाजाचा दृष्टिकोन ) महिला सक्षमीकरण आणि जनजागृती हक्कांबद्दल वाढत असताना त्यांच्या भावना आणि गरजाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मध्ये महिलांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होत आहे. ( निष्कर्ष ) हे खरे असले, तरी या वाढीमागील कारणे आणि समाजांचा दृष्टिकोन याचा विचार करणे आवश्यक आहे. ( विवाहबाह्य संबंध म्हणजे काय ) लग्न झालेल्या पत्नी पती यांनी व्यतिरिक्त परस्त्री किंवा परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास संबंध विवाहबाह्य संबंध असे म्हटलं जातं. याला इंग्रजीमध्ये अडल्ट्री असे म्हणतात.
