जय जगन्नाथ
शिवशाही प्रतिष्ठान तर्फे भगवान श्री जगन्नाथ रथयात्राचे स्वागत व आरती शिवशाही प्रतिष्ठान चौक,
आझादनगर, कोथरूड येथे करण्यात आले व भाविकांना पाणी सेवा व १००१ लाडू वाचण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. यावेळी शिवशाहीचे शुभम मोकाटे, प्रतिक बंडी, निहाल शेख, सार्थक मोकाटे, अथर्व गाढवे, विश्वनाथ मोहोळ, मयुर भालिया, साहिल दळवी, मोहित डोमाले, गणेश मांडके, सागर नेरे, गोपाल गोलांडे, अथर्व कुलकर्णी, संकल्प कोंडेकर, मयुर मोहोळ, मयुर पवार, विश्वास खवळे उपस्थित होते.
• राज गोविंद जाधव
संस्थापक शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
