जल जीवन संजीवनी फाउंडेशन तर्फे वाई गावामध्ये पाच हजार वृक्ष. चिकू आंबा. सीताफळ. लिंबूनि. इत्यादी मोफत देण्यात आले आहे
प्रतिनिधी नामदेव मंडपे मंठा
मंठा.
वाई. गावामध्ये जल जीवन संजीवनी फाउंडेशन तर्फे वृक्ष चिकू. आंबा. सिताफळ. लिंबोणी. पाच हजार वृक्ष वाटप करण्यात आले राठोड सर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे ग्रामपंचायत सदस्य कैलास निमट.
चंद्रकांत उबाळे. नामदेव मंडपे यांच्या हस्ते वृक्षारोपण वाटप करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी. शिवाजीराव अरसूळ विलास मंडपे दगडोबा आरसुळ रामेश्वर अडसूळ पवन मांडवे प्रकाश काटे अशोक पवार अमोल उबाळे अरुण उबाळे इत्यादी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहे बाकीच्या शेतकऱ्यांना वार्ड क्रमांक एक मध्ये विलासराव मंडपे यांच्या इथे वृक्षारोपण ठेवण्यात आले आहे
