माजी मुख्यमंत्री शिंदे यांना आलेला गर्व का उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले याचा जळपळाट आहे
हे पाहणे गरजेचे आहे
प्रतिनिधी हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील
एकंदरीत सुरू असलेल्या राज्यातील राजकीय परिस्थितीत निर्माण झालेली राजकीय पक्षातर व सत्ता समीकरणे बदलली या मध्ये काही स्तब्ध असलेली राजनैतिक मंत्री यांना होत असलेले राजकारणातील अराजकता बदल पाहुन मोठे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा पक्ष सत्तेत आसलेला यांनी अनेकांवर राजकिय भष्टाचाराचे आरोप केले आणी व त्याच भ्रष्टाचारी राजकीय नेते यांना सत्तेत सामावून घेतले आणी सत्तेत सामाऊन घेतले नाही तर जबाबदार मंत्री पदही दिले
महाराष्ट्र राज्यातील सत्ता स्थापन केली.
हे गेले सहा महिने संपले नाही कि परत उबाटा गटावर आरोप सुरू केले
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी पद अधिकारी आमदार खासदार माजी मंत्री यांच्यावर टीका सुरूच ठेवली
या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उबाठा मुख्य उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातील बदलत चालली राजकीय समीकरणे बदलण्याची साठी गेल्या काही वर्षांत पासुन दुरावलेले विचार संघटन यांची घटि बसवत 5जुन रोजी मुंबई येथे एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यातील राजकीय संघटन बदलण्याची गरज आहे त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहे.आसे राजसाहेब व उध्दव ठाकरे यांनी बोलून दाखविले
याच संदर्भात पत्रकार यांनी माजी मुख्यमंत्री शिंदे यांना राज व उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात प्रश्न विचारताच पत्रकार यांच्या सोबत भडकावून कामाचं बोला आसै उद्गार केले यामुळे महाराष्ट्र राज्यतील मनसे व उबाठा पक्ष हे यांना माहित नाही का हे दोन्ही पक्ष व राजकीय नेते आताच उदयास आले आहेत हे या माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलले पाहिजे .
या विषयावर
