एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

संपादक संतोष लांडे

महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

 

 

राज्यपाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद आणि साई प्रेम ग्रामीण विकास संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने नळ पाणीपुरवठा योजनेचे स्तोत्र बळकटीकरण आणि शाश्वतीकरण तालुका आंबेगाव ग्रामपंचायत अवसरी खुर्द येथे दिनांक 3/7/2025 ते 4/7/2025 या रोजी पाणीपुरवठा समिती सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य अंगणवाडी ताई आशा वर्कर एकूण 52 उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महात्मा गांधीजींच्या फोटोचे पूजन केले अवसरी खुर्द सरपंच मा. श्री वैभव पोपट वायळ निरगुडसर सरपंच मा. श्री रवींद्र वळसे गावडेवाडी चे सरपंच मा. विजय धोंडीबा गावडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ बाबा शिदोरे अवसरी खुर्द तृप्ती बाळकृष्ण सरेकर ग्रामपंचायत अधिकारी गावडेवाडी विशाल भाऊसाहेब ढसाळ ग्रामपंचायत अधिकारी शेवाळवाडी व तांबवे उपसरपंच मा. श्री प्रवीण काशिनाथ भोर अवसरी खुर्द सचिन गौतम ढोणे उर्मिला किसन तांबे यशदा चे मास्टर ट्रेनर सौ जया माने जल जीवन मिशन अभियानाचा आढावा भूजल शोध पद्धती आणि तंत्रे स्तोत्र बळकटीकरण व शाश्वतीकरण तसेच यशदाचे मास्टर ट्रेनर सौ प्रतिभा डहाळे यांनी भूजल पुनर्भरणा च्या नदी नाले तंत्र व भारतीय जल धोरणे योजना आणि कार्यक्रम या विषयावर मार्गदर्शन केले या दोन्ही शिक्षिकाणी खूप चांगले मार्गदर्शन केले सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला
तसेच ग्रामपंचायत कामगार अध्यक्ष माननीय श्री संदीप मानकर पारगाव व पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग उपस्थीत होता

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link