निषेध आंदोलन
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज गणेश महाडिक
काल कोंढवा बुद्रुक मध्ये घडलेले निर्भया बलात्कार प्रकरण तसेच मागील काही महिन्यांतील घडलेल्या पुणे शहरामधील बलात्काराच्या घटना व गुन्हेगारी विषयांना चाप बसावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
आज केंद्रीय गृह मंत्री अमितजी शहा व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निषेधार्थ त्यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारण्याचा निश्चय करण्यात आला होता. परंतु या नाकरते सरकारने पुन्हा एकदा पोलिस यंत्रनेचा दुरुपयोग करून महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी व वाढत चाललेल्या बलात्कार प्रकारणांविरोधातील हा लढा सुरूच राहील असे सांगण्यात आले










