सौ अनिता बडवे जोशी यांच्या हस्ते जगातील पहिला स्त्री संत रिंगण सोहळा याचे उद्घाटन व व्याख्यान
प्रतिनिधी गणेश तारु
चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिता जोशी यांनी स्त्री संत यांच्या विषयी एसएनडीटी कन्या प्रशाला येथे मासिक पाळी विषयी रिंगण सोहळ्यात असलेले नियम व त्याबद्दल असलेल्या भावनिक मानसिक आणि देवत्वाच्या भावना उलगडून सांगितल्या संत सोयराबाईंचे मासिक पाळीचे अभंग त्याचे विस्तृत वर्णन त्यांनी सांगितले तसेच त्यांनी संत आणि आधुनिक स्त्रिया याची सुद्धा माहिती शाळेतील सर्व मुलींना उलगडून सांगितली या कार्यक्रमाला आदरणीय पियुष शहा त्यांच्या सौभाग्यवती तसेच अनेक शिक्षक शिक्षिका व पालक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते
