चौसाळा येथे परशुराम हिंदू सेवा संघाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
बीड तालुका अध्यक्षपदी प्रसाद देशमुख यांची निवड
चौसाळा प्रतिनिधी विवेक कुचेकर
चौसाळा येथे परशुराम हिंदू सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजित करण्यात आले होते यावेळी बारावी मधे परीक्षेत पीयुष प्रदिप पोथकर यांनी भारतामध्ये 9454 रॅक घेउन उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे तसेच यज्ञेश सर्वज्ञ मंदार कुलकर्णी गायत्री शेटे गौरी जोशी अनंत भंडारी प्रसाद कुलकर्णी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
यानंतर परशुराम हिंदू सेवा संघाचा कार्यकारिणी घोषणा करण्यात आली
बीड तालुका अध्यक्षपदी प्रसाद देशमुख यांची निवड करण्यात आली
उपाध्यक्षपदी संजय शेटे व दत्तात्रय देशमुख निवड झाली
सरचिटणीसपदी प्रदिप पोथकर कोषाध्यक्ष विकास सर्वज्ञ सचिव किरण सर्वज्ञ तालुक्यातील कार्यकारणी घोषषा करण्यात आली
अॅड किर्ती जोशी यांची तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच सर्व कार्यकारिणी देखील घोषणा झाली.
यामध्ये मिलिंद सर्वज्ञ यांना चौसाळा सर्कल अध्यक्ष तर राहुल देशमुख मिलिंद कुलकर्णी उपाध्यक्ष तर सोशल मिडिया प्रमुख अमोल विश्वनाथ शेटे तर सर्कल सचिव म्हणून यांची निवड करण्यात आली बहुभाषिक ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष अनंत देशमुख हे होते तर परशुराम हिंदू सेवा संघाचा संस्थापक प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे विनायक रत्नपारखी महाराष्ट्र सरचिटणीस आनंद कुलकर्णी मराठवाडा अध्यक्ष भगवान पाटील साहेब उपाध्यक्ष शैलेश खोपटीकर पुणे शहारातील अमृतचे संयोजक दिंगांबर जोशी होते यावेळी कार्यक्रमाचे मागदर्शन मधूकर सर राम सर्वज्ञ अमोल देशमुख खडकीकर
तसेच पोलिस पाटील रविंद्र देशमुख खडकीकर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद देशमुख यांनी केले तर मधूकर पोथकर आनंद
कुलकर्णी व विश्वजीत देशपांडे मागदर्शन केले
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अभीर देशमुख ओंकार शेटे सुंदर भांड अक्षय देशमुख रंजित भांड शिवा कुलकर्णी मिलिंद पोथकर विनोद गोसावी रुपेश शेटे मंदार कुलकर्णी द्वारकाधीश देशमुख आनंद चौसाळकर शुंभागी सर्वज्ञ वनिता शेटे मंगल शेटे स्वामिनी देशमुख डाक्टर अनिता पोथकर विघा देशमुख जान्हवी सर्वज्ञ योगिता सर्वज्ञ तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवर भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश प्रसाद देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत
देशमुख यांनी केले
