नाट्यसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीबद्दल प्रयोगशील निर्माता म्हणून नागपूर येथे *मा.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब* यांच्या हस्ते *’Famous Award ‘ 2025* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
गणेश तळेकर – मुंबई प्रतिनिधी
मा.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब* यांच्या हस्ते ‘Famous Award ‘ 2025 या पुरस्काराने नाट्य निर्माता राहुल भंडारे सन्मानित.
अनेक वर्ष अनेक नाटके यशस्वी करून , अनेक नवीन कलाकारांना आपल्या स्वतःच्या नाटकात कामे देऊन , अनेक महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित होऊन अनेक मालिकाच्या अवॉर्ड मध्ये आपल्या नाटकाची दखल घ्यायला लावणाऱ्या, अनेक वर्ष नाट्यसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीबद्दल प्रयोगशील निर्माता म्हणून नागपूर येथे *मा.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब* यांच्या हस्ते *’Famous Award ‘ 2025* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
