गवरी आळी मित्र मंडळा तर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर औषध वाटप व महाप्रसाद वाटप,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी गुरुवार पेठ भाजी मंडई येथे गवरी आळी मित्र मंडळा तर्फे मोफत आरोग्य शिबिर, औषध वाटप आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले,
यावेळी 1000 वारकऱ्यांनी आरोग्य शिबिराचा आणि औषध वाटपाचा लाभ घेतला तसेच सुमारे 5000 वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, यावेळी वारकऱ्यांसाठी संत तुकाराम हा चित्रपट दाखवण्यात आला, यावेळी गवरी आळी मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल मायने, उपाध्यक्ष रोहन कातूरे,
खजिनदार भारत गायकवाड, कार्याध्यक्ष दत्ता मायने,
उत्सव प्रमुख निलेश पिचके,
ओंकार कविटकर, पराग केंजळकर, अक्षय मायने, योगेश कामथे, रोहन मायने, वैभव मायने, रोहित शिंदे, योगेश पवार, महेश केंजळकर, आनंद मायने, मयूर पाटेकर, आर्यन चांगले, चिराग केंजळकर, अथर्व मायने, प्रथमेश गणबोटे, आदि यावेळी उपस्थित होते,
