Maharashtra Homeopathic Female Doctors Association ( MHFDA) तर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
पुणे येथे दि. १९ जून २०२५
Maharashtra Homeopathic Female Doctors Association (MHFDA) तर्फे गाडगे महाराज पालखी मधील वारकरी साठी पालखी विसावा दत्त मंदिर फुलेनगर येथे मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधे उपचार सेवा देण्यात आली. वारकरीसंप्रदायातील लोकांसाठी औषधे , रेनकोट, चप्पल वाटप करण्यात आले.
असोसिएशन तर्फे हे तिसरे वर्ष आहे ह्या पालखीसाठी सेवा देण्यात येते.एक दिवस आधी ही पालखी येत असल्याने बऱ्याच लोकांना ह्या पालखी बद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे ह्या वारकऱ्यांना कुठलीही सेवा मिळत नाही .
ह्या करिता सेवेसाठी डॉ रुपाली गोसावी यांच्या असोसिएशन तर्फ सेवेचे नियोजन करण्यात आले.ह्या वेळी माननीय शीतल ताई सावंत नगरसेविका फुलेनगर विश्रांतवाडी माननीय डॉ रुपाली गोसावी founder president MHFDAह्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित कार्यकारणी
Dr Deepa Shah Mhfda Pune President ,
Dr Leena Bhonde Mhfda Pune Vice President ,Dr Swapnali Wadekar Secretory Mhfda Pune, Dr Purva Ketkar Speaker Mhfda Pune ,Dr Jyoti Karbhar Chavan Mhfda committee member Pune ,Dr Snehlata Unde Mhfda committee member Pune,आणि Mhfda Pune team members उपस्थित होते. आरोग्य तपासणी व औषधी वाटपाकरिता अक्षय मोगरे , विनोद साळुंके ,कोमल चव्हाण यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमाला लाभले.
