सातारा जिल्ह्याच्या नवनियुक्त प्रांत अधिकाऱ्यांचे पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त आदरणीय प्रांताधिकारी आशिष बारकुल साहेबांची सदिंच्छा भेट घेवुन त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या… तर सातारा जिल्ह्याचे मावळते प्रांताधिकारी डॉ. सुधाकर जी. भोसले साहेब यांनी देखील प्रांताधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात उत्कृंष्ट आणि सर्व सामान्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या, नवनियुक्त प्रांत अधिकारी आशिष बारकुल देखील सर्व सामान्यांसाठी प्रथम न्याय देणारे अधिकारी म्हणून त्यांना महसूल खात्यात चांगलेच ओळखले जाते.
