प्रतिनिधी: विशाल अडगळे (पुणे)
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
स्थळ: दत्तनगर, कात्रज-गुजरवाडी रोड, पुणे
एलपीजी गॅस वापरताना घ्यायची काळजी
गॅस गळती झाल्यास काय तात्काळ उपाय करावेत
अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांची माहिती
आपत्कालीन सेवा (अग्निशमन दल, पोलीस) यांच्याशी संपर्क कसा साधावा याबाबत मार्गदर्शन
आयोजक व सहकार्य करणारे :
विशाल अडगळे – वंदे भारत लाईव्ह न्यूज, पुणे प्रतिनिधी
महेशभाई कदम – शिवशंभु प्रतिष्ठान अध्यक्ष
अखिल दत्तनगर मित्र मंडळ
अग्निशामक दल – भारती विद्यापीठ कात्रज विभाग
STO विजय भिलारे सर
प्रदीप खेडेकर व संपूर्ण टीम
गॅस एजन्सी प्रतिनिधी – कांचन गॅस, उमा शिव भारत गॅस एजन्सी
स्थानिक प्रतिसाद :
महिलांचा व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
अशा कार्यक्रमांची वारंवार गरज असल्याची मागणी.
✅ नागरिकांनी पाळावयाच्या प्राथमिक सुरक्षा टिप्स:
1. गॅस वापरताना दरवाजे-खिडक्या उघडे ठेवा
2. गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर आणि नळी नियमित तपासणी करा
3. गॅस गळतीचा संशय आल्यास दिवा, माचिस, विजेचे बटण वापरू नका
4. संपर्क क्रमांक जवळ ठेवा: अग्निशमन दल, गॅस एजन्सी, पोलीस
5. ‘नोज फॉर गॅस’ – गॅस गळतीचा वास येताच त्वरीत सिलिंडर बंद करा
