एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जाणीव संघटनेकडून पुणे महापालिकेच्या आयुक्तांचे स्वागत आणि निवेदन

जाणीव संघटनेकडून पुणे महापालिकेच्या आयुक्तांचे स्वागत आणि निवेदन

जाणीव संघटने कडून पुणे महापालिकेच्या नव्या आयुक्तांचे स्वागत आणि निवेदन,

संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

पुणे महापालिकेचे नूतन आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज माझ्या सोबत मा. श्वेता ओतारी अध्यक्षा जाणीव महिला संघटना तथा सदस्य पथ विक्रेता समिती सासवड नगरपरिषद आणि मा. विनायक दहिभाते विभागीय अध्यक्ष जाणीव संघटना,मा‌‌.संदीप यादव विभाग प्रमुख जाणीव संघटना पुणे यांनी भेट घेवुन पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. स्वागता. दरम्यान पथ विक्रेता व त्यांच्या काही ‌समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.जिल्हाधिकारी असताना त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली व कोरोना काळातही मदत या आठवणींना उजाळा दिला. तसेच महानगरपालिका आयुक्तांनी या जोडीचे कामे माहिती आहे असे म्हणून आभार मानले…
नवलकिशोर राम यांचा प्रशासकीय अनुभव शहरांच्या सर्वांगीण विकासाला पथ विक्रेता यांच्या कामाला निश्चितच गती देईल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका नवीन उंची गाठेल, असा विश्वास आहे.
संजय शंके
कार्यवाह जाणीव संघटना पुणे.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link