एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एस पी साहेब या तीन चोराचा बंदोबस्त होणार का?

मांजरसुंबाच्या घाटात पुन्हा तीन चोरट्यांचा धुमाकूळ

एस

*मांजरसुंबाच्या घाटात पुन्हा तीन चोरट्यांचा धुमाकूळ*

एस पी साहेब या तीन चोराचा बंदोबस्त होणार का?

(बीड प्रतिनिधी ) नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरसुंबाच्या घाटात तीन चोरट्याचा धुमाकूळ पाहिला मिळत असून चौसाळा बायपास कडून या तीन चोरट्यांनी आता आपला मोर्चा मांजरसुंबा च्या घाटात वळवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काल रात्री पोखरी येथील रहिवासी ग्यानदेव नामदेव खिल्लारे हे आपल्या दुचाकीवरून मांजरसुबा घाटातून आपल्या गावी येत असताना तीन चोरटे दुचाकी आडवी लावून ज्ञानदेव खिल्लारे यांना अडवून त्यांच्याकडून 2500 हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली असल्याने या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे अशीच घटना आठ दिवसापूर्वी चौसाळा बायपास वर घडली होती बीड वरून धाराशिव कडे जाणारे मोरेनामक व्यक्तीला या बायपास वरती आडवून रोख रक्कम व मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती त्याचबरोबर चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांना देखील या बायपास वर लुटण्याचा प्रयत्न झाला होता तसेच चौसाळा परिसरातील पालशिंगण या ठिकाणी दोन जोडप्याला अडवून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल काढून घेण्यात आला होता तसेच रोळसगाव या ठिकाणी देखील एका व्यक्तीला अडवून मारहाण करण्यात आली होती चौसाळा परिसरासह बालाघाटावर या तीन चोरट्यांचा धुमाकूळ सध्या परिस्थितीत पाहिला मिळत आहे पोलीस प्रशासन याबाबतीत कुठलीच कारवाई करताना दिसून येत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेकडे लक्ष देऊन या तीन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत.

पी साहेब या तीन चोराचा बंदोबस्त होणार का?

(बीड प्रतिनिधी ) विवेक कुचेकर

नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरसुंबाच्या घाटात तीन चोरट्याचा धुमाकूळ पाहिला मिळत असून चौसाळा बायपास कडून या तीन चोरट्यांनी आता आपला मोर्चा मांजरसुंबा च्या घाटात वळवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काल रात्री पोखरी येथील रहिवासी ग्यानदेव नामदेव खिल्लारे हे आपल्या दुचाकीवरून मांजरसुबा घाटातून आपल्या गावी येत असताना तीन चोरटे दुचाकी आडवी लावून ज्ञानदेव खिल्लारे यांना अडवून त्यांच्याकडून 2500 हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली असल्याने या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे अशीच घटना आठ दिवसापूर्वी चौसाळा बायपास वर घडली होती बीड वरून धाराशिव कडे जाणारे मोरेनामक व्यक्तीला या बायपास वरती आडवून रोख रक्कम व मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती त्याचबरोबर चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांना देखील या बायपास वर लुटण्याचा प्रयत्न झाला होता तसेच चौसाळा परिसरातील पालशिंगण या ठिकाणी दोन जोडप्याला अडवून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल काढून घेण्यात आला होता तसेच रोळसगाव या ठिकाणी देखील एका व्यक्तीला अडवून मारहाण करण्यात आली होती चौसाळा परिसरासह बालाघाटावर या तीन चोरट्यांचा धुमाकूळ सध्या परिस्थितीत पाहिला मिळत आहे पोलीस प्रशासन याबाबतीत कुठलीच कारवाई करताना दिसून येत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेकडे लक्ष देऊन या तीन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link