प्रतिनिधी : विवेक कुचेकर बीड – चौसाळा बायपास वरील वाटमारी थांबवण्याचे नेकनुर पोलीसासमोर आव्हान.
(बीड प्रतिनिधी) नेकनुर पोलीस स्टेशन हद्दीतील लिंबागणेश येथिल पवनचक्की वरील दरोडा प्रकरण तसेच चौसाळा परिसरातील पालसिंगन येथिल पवन चक्की च्या क्रास आर्म कट करून तब्बल अडीच लाख रूपयाची ऐल्युमिनियम तारेची झालेली चोरी तसेच चौसाळा येथिल घारगाव शिवारातुन पांडुरंग कळासे यांच्या दहा शेळयाची चोरी जेबापिंप्री शिवारातील नांदुर रस्तयानजीक असलेल्या तुकाराम जोगदंड यांची 25000 हजार रूपये किमतीची मोटार चोरीला तसेच चौसाळा बायपास वरती सामाजिक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते विवेक कुचेकर यांना लुटण्याचा झालेला प्रयत्न याच बायपास वर मोरे यांना लुटलयाची घटना तसेच चौसाळा पोलिस चोकीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या प्राचार्य भिल्लारे सर यांच्या घरातील भाडेकरू विठ्ठल नांदे यांची युनिकॉर्न कपनिची मोटारसायकलची चोरी ईत्यादी घटनांचा तपास लावण्याचे नेकनुर पोलीसासमोर मोठे आव्हान असुन बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नवनित काँवत साहेब या घटनांचे तपास लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
