एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

दि 30-05-2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे, भारत बुटलेकर यांना एक इसम हा बजाज 220 पल्सर कंपनी च्या मोटरसायकलवर गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे अश्या मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर खबरे वरून माता मंदिर वॉर्ड रोडवर पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडून जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून बजाज २२० पल्सर व गावठी मोहा दारू असा जु की 1,22,000/- रु चा माल मिडून आल्याने , पो स्टे, हिंगणघाट येथे परत येवुन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला ……
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा. मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. रोशन पंडित सा . यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील .पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई , भारत बुटलेकर,राकेश इतवारे यांनी केली

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link