पुणे शहर डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याला पुरी गोसावी यांची सदिंच्छा भेट
गोपाळ भालेराव ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी
पुणे शहर डेक्कन जिमखाना पोलीस ठाणेच्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीजा निंबाळकर मॅडम यांची जयहिंद नमस्कार मॅडम असे म्हणत संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी सदिंच्छा भेट घेतली..!! यावेळी विविध विषयावर मनमोकळा संवाद साधला, कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीजा निंबाळकरांनी आपल्या आजपर्यंतच्या सेवेत विविध पदावर महाराष्ट्र पोलीस खात्यात उत्कृंष्ट सेवा बजावली आहे, तसेच पुणे शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकरांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिल्या आहेत.
