आंबेगाव पोलीस स्टेशन नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
कात्रज (पुणे)दि.23 मे 2025 रोजी 12.30 वाजता मा.अमितेश कुमार पुणे शहर पोलीस आयुक्त,
मा.राजेंद्र बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर
मा.रंजन कुमार शर्मा पोलीस उप आयुक्त
श्रीमती.स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त , मा.राहुल आवारे सह पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.शरद झिने, पोलीस निरीक्षक मा.गजानन चोरमोले
तसेच इतर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक ,अंमलदार ,पोलीस व
आंबेगाव भागातील नगरसेवक,
मा.श्रीकांत निपाणे ,मा.युवराज बेलदरे, मा.सौ.कल्पनाताई थोरवे ,मा.सौ.स्मिताताई कोंढरे
सामाजिक कार्यकर्ते , मा.राजाभाऊ कांबळे, मा.गीतांजली जाधव, मा.स्वराज्य भैया बाबर,मा.प्रशांत कांबळे, मा.अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम व पत्रकार बांधव,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला कार्यक्रमांमध्ये सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते.
