शिंदवणे गावच्या शिंदवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संस्थेच्या चेअरमन पदी श्री कांतीलाल (तात्या) महाडिक यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
शिंदवणे (पुणे)आज दिनांक 17 मे 2025रोजी शिंदवणे गावचे शिंदवणे विविध कार्यकारी सोसायटी चे विद्यमान चेअरमन श्री बबन खेडेकर यांनी राजिनामा दिल्या मुळे पद रिक्त झाले होते यावेळी श्री कांतीलाल महाडिक यांचा अर्ज सुचक विद्यमान संचालक श्री सचिन महाडिक व अनुमोदक व्हाईसचेअरमन श्री कुमार धारक यांनी निवडणूक अधिकारी सौ देसाई मॅडम यांच्याकडे सादर केला ऐकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी शिंदवणे गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष मा.सरपंच श्री गणेशदादा महाडिक , मा.चेअरमन बबन खेडेकर ,श्री आनंदा शितोळे ,श्री बापु नामदेव शिंदे.श्री राजाराम महाडीक
,व्हाईसचेअरमन श्री कुमार धारक.संचालक वंदनाताई महाडिक,श्रीमती छबुबाई कांबळे विद्यमान सरपंच शोभाताई आबासो महाडिक.
उपसरपंच सौ भाग्यश्रीताई विनोद शिंदे मा.सरपंच श्रीमती सारिकाताई दिनानाथ महाडिक,
सौ ज्योती दत्तात्रय महाडिक
मा.उपसरपंच सौ लताताई माने
श्रीमती कमलताई शिंदे ,
शिंदवणे तंटा मु.समिती अध्यक्ष श्री भुजंग बापु महाडिक,तंटामुक्ती मा. अध्यक्ष श्री नानासो सुदाम महाडिक,सामाजिक कार्यकर्ते श्री अरुण महाडिक,विद्यमान संचालक श्री सचिन महाडिक
युवा नेते श्री अंकुश महाडिक, श्री.महेश भुजंग महाडिक
श्री.भाऊसाहेब महाडिक (पत्रकार) श्री.अमोल विलास महाडिक (पत्रकार) श्री मनोहर महाडिक.युवा नेते श्री संकेत नलवडे श्री सचिन शिंदे
श्री अशोक कांबळे.श्री प्रदीप महाडिक. श्री शांताराम महाडिक
सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब महाडिक.श्री सोहम साबळे कु. करण महाडिक
कु. विशाल महाडिक
कु. अभिजित महाडिक
श्री अवी महाडिक सर्व ग्रा सदस्य, संचालक ,युवक ग्रामस्थ विविध पदाधिकारी मित्र बहुसंख्येने ऊपस्थित होते.
