अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नवभारत विध्यालय शिवणे दहाविचा निकल शंभर टक्के
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी परशुराम मोरे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत हायस्कूल
शिवणे विद्यालयाचा बोर्ड परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असुन दुसऱ्यांदा शाळेने निकालाची परंपरा कायमचि राखलि आहे त्यामूळे सर्व पालकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे व विद्यार्थी देखील खुश आहेत
यामधे प्रथम आलेले तिन विद्यार्थ्यांचे नावे खालील प्रमाणे
1) धनश्री बंडू वाघ ९३.६० टक्के
2) नेहा राम जाधव ९२.२० टक्के
3) प्रणित नितिन मोगल ९२ टक्के
प्राचार्य संगीता सावंत व उपमुख्याध्यापक शिवराम साबळे पर्यवेक्षक अंकुश खोपडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतं गौरव करण्यात आला
