अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय
रोहित बनकर हे सदैव सर्व जाती-धर्मासाठी वेळोवेळी मदत करणारा कार्यकर्ता असून तसेच सर्व पक्षातील संघटनेतील सर्व क्षेत्रातील असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध तसेच अनेक वर्षापासून ते सर्व जाते धर्माच्या अडीअडचणीला वेळोवेळी उभेरतात गेले अनेक वर्षापासून ते सामाजिक संघटना
काम करत आले असता तळागाळातील लोकांची नाळ माहीत असलेला कार्यकर्ता म्हणजेच रोहित बनकर गेले 20 वर्षापासून सामाजिक संघटने पदापासून पासून ते काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पर्यंत कुठल्याही राजकीय वारसा नसलेला कुठल्याही नेत्याची शिफारस न घेता फक्त जनतेच्या जोरावरती शिफारस घेऊन पदक भासवलेला कार्यकर्ता
अखिल भारतीय समता परिषद
तसेच असंख्य संघटना
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग
बारामती लोकसभा कॉडनेटर
बारामती विधानसभा कॉडनेटर
नगर जिल्हा प्रभारी
