रयतेचे राजे, बहुजनांचे कैवारी आरक्षणाचे जनक,
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
आदरणीय वंदनीय पूज्यनिय शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त* आरटीओ, शेजारील एस एस पीएमएस शाळेच्या आवारातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना *मा.श्री.नरेश जाधव अध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर ( मा अजितदादा पवार गट)
श्री.दिनेश परदेशी उपाध्यक्ष पुणे शहर,सौ. निता गायकवाड महिला अध्यक्षा कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ,सौ. अर्चना वाघमारे युवती अध्यक्षा कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ,श्री. उमेश परदेशी संघटक सचिव कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ, अपर्णा कुमरे दिनेश अर्धाळकर ब्लॉक अध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे
