जन सामान्यचा नेता आमदार बाबाजी काळे
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
खेड-आळंदी विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार जनतेचे आमदार बाबाजीशेठ रामचंद्र काळे पाटील
आमदार स्वतः हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तळशेत फाटा ते धामणे फाटा रस्त्याच्या कामानिमित्त तळशेत (कंरजविहिरे) येथे शेतकरी बांधव समावेत तसेच। शिवसेना तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे व नानासाहेब धनवटे यांचे जावई अर्जुन चव्हाण यांनी नवीन बुलट घेतल्या बदल आमदार साहेब हस्ते पुजा करण्यात आले पश्चिम पट्यातील मित्र परिवार उपस्थित होते
