श्री. रवींद्र पाटील – प्रतिनिधी : नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए आणि शहरातील नामवंत तोतलेज् कॉमर्स ॲकडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या रविवार ४ मे रोजी सकाळी १० वाजता, मुंबई नाका येथील हॉटेल कृष्णलिला येथे, शहर व जिल्ह्यातील, दहावीपर्यंत क्लासेस घेणाऱ्या व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या, जवळपास १३३ शिक्षकांना, यंदाचा ” आयकॉनीक मेंटॉर इन कोचिंग ” हा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे व टीसीएचे संचालक सीए समीर तोतले यांनी दिली*.
स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ देऊन या शिक्षकांचा गौरव होईल. यामध्ये, रुपेश शिरसाठ, विद्या मुंढे, भाग्यश्री दराडे, दिनकर नेहे, आरती खाबिया-जैन, निलेश सावंत , खोलम सर, निलेश देवरे, दिपक शिवले, स्वप्नील कदम, पवन जोशी, अण्णासाहेब नरुटे, स्नेहा प्रवीण निकम, रविंद्र वाघ, संतोष बच्छाव, मयुर जाधव, तेजस बुचके, राहूल नागरे, घनश्याम अहिरे, किशोर सपकाळे, योगेश बोरसे, विद्या राकडे, गोरक्षनाथ लांडे, सुनिता लांडे, दुर्गेश तिवारी, गणेश कोतकर, दिनेश राठोड, ज्योती शिवले, लिना ठाकरे, गायत्री बागले, स्वप्नील बागले, जयवंत जाधव, गणेश पवार, माधवी चिंतामणी, यशवंत भामरे, रोहिणी भामरे, प्रमोद गुप्ता, अनिल दवणे, धनंजय शिंदे, विक्रमराजे गोसावी, संतोष बत्तीसे, स्नेहल बोडके, सोनाली आहेर, रविंद्र कांकरिया, विवेक भोर, सचिन अपसुंदे, स्वप्नाली अपसुंदे, मुकुंद रनाळकर, हर्षदा हेनरी, हेनरी सरदार, कैलास गीते, प्रवीण गडाख, गायत्री चौधरी, विक्रांत राजगुरु, दीपाली मोगल, सुनील मोरे, धनंजय भामरे, लिना ठाकरे, प्रतिभा गांगुर्डे, मच्छिंद्र आव्हाड, मुकुंद पंडीत, सुनिता जोशी, अभिमान पाटील, सचिन ढोली, वाल्मिक सानप, उमादेवी विश्वकर्मा, भारती जाधव, मयुर आहिरे, प्रकाश खैरनार, नरेंद्र निकुंभ, सागर परेवाल, दिलीप पवार, स्वाती जगताप, कांता घाडगे, किर्ती माळी, शाहीन शेख, सुवर्णा रोकडे, मेघा हिरवे, वैशाली भोर, किरण सुर्यवंशी, मनिष सुरसे, अमीन शहा, निलेश दूसे, प्रितेश जाधव, मनिष जोशी, कैलास जेजुरे, मयुर ठाकरे, गौरी मैंद, निलेश देवरे, प्रार्थना जेजुरे, अक्षय बोराडे, सोहील शहा, रंजना जाधव, बळीराम देवगिरे, पुनम साळुंके, रघुनाथ कु-हे, सागर विसे, डॉ राहून मोरे, प्रा एम एम पाटील, पुरुषोत्तम मोरे, रेणू सिंग, श्रेया शहा, संदीप लवांदे, राहुल सोनार, गोकुळ ढोमसे, मनोज कपाटे, ऋषिकेश कासार, सुनील सोळंकी, रोहिणी देवरे, प्रज्ञा पगार, कल्पना धामणे, स्नेहल बोडके, कैलास खताळे, सविता खताळे, संदीप चंद्रात्रे, विजय खाडे, वंदना खाडे, कविता काठे, किरण पगार, रुद्राणी राकडे, अनिल कोटकर, दिपाली काळे, श्रीहरी मोकळ, रुपाली अमृतकर, वैशाली शिंदे, विजय चव्हाणके, रोशन पाटोळे, योगेश शिरसाट, रोहीतकुमार दुबे, किरण सुर्यवंशी, योगेश बाहेती, योगिता नवरे, एन के सिंग आदी शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
