पुणे येथील प्रसिद्ध डायरेक्टर अर्जुन नोटके यांचा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
डायरेक्टर अर्जुन नोटके यांनी गेल्या दहा वर्षापासून असिस्टंट डायरेक्टर तसेच डायरेक्टर च काम करत आहात. आतापर्यंत अर्जुन यांनी टोपीवाले कावळे, प्रेमाचा कट्टा ,कोंबडा पळाला लंडनला, गुल्लर, सासूबाई जोरात , कल्टीमार , राजकारण ,माझी होशील का?, ईचार ठरला पक्का, आभास, कन्यारत्न, दंगल, खेळ जिंदगीचा ,राजकारण, सल, अबोल, सरकारमान्य, डबडा एक्सप्रेस ,गुडमॉर्निंग, पाणीपुरी, खाशाबा ( costume continuity ) गांधी (web series costume continuity) या सर्व डायरेक्शन केले आहे.
अर्जुन यांनी टकडक टकडक, चांदाचा तुकडा आली मंगला मंगला, गुलाबी वाटे ही हवा, झग्याचा भोंगा, लालपरी, बैलगाडा शर्यत या अल्बम सॉंग चे डायरेक्शन केले आहे अर्जुन यांच्या या कामाबद्दल कौतुक होत असून अर्जुन यांचा वाढदिवस अतिशय उत्सवात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पत्रकार सारंग महाजन व मित्रमंडळींनी नातेवाईकांनी डायरेक्टर अर्जुन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
