कै. सोपान दत्तात्रय महाडिक यांचे निधन.
वार गुरुवार दिनांक १ मे २०२५
दशक्रिया विधी वार शुक्रवार दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता शिंदवणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे होणार आहे.
प्रतिनिधी गोपाळ भालेराव शिंदवणे प्रतिनिधी दि.१/५/२०२५
शिंदवणे येथील प्रगतशील शेतकरी कै.. सोपान (आबा) दत्तात्रय महाडिक (वय ८०वर्ष) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुली नातवंडे
असा परिवार आहे.
शिंदवणे वि.वि.सोसायटीचे संचालक अॅड रमेश महाडिक यांचे ते चुलते, राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याचे उपप्रदेशाध्यक्ष गणेश महाडिक व पत्रकार अमोल महाडिक सामाजिक कार्यकर्ते राहुल महाडिक यांचे ते आजोबा होते.
