अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्रीमती आशा अरविंद बडवे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ
प्रतिनीधी गणेश तारु
चैतन्य भाषा प्रसार मंडळ व आशा अरविंद बडवे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून अनेक रांगोळ्या आल्या व त्यातून उत्तम रांगोळ्या रेखीव रांगोळ्या कलात्मक रांगोळ्यांचे नंबर काढण्यात आले व चैत्रगौरीच्या हळदी कुंकाचे निमित्त साधून
चैतन्य भाषा प्रसार व प्रचार मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिता जोशी
तसेच विधीज्ञ सौ.रेवती रायरीकर. सौ मुग्धा पत्की.सौ. अवंती बायस . यांच्यातर्फे बक्षसे आणि प्रसार बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले
