एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वाचनासाठी दिवसातील किमान एक तास द्या – जिल्हाधिकारी : डॉ. पंकज आशिया

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

 

वाचनासाठी दिवसातील किमान एक तास द्या – जिल्हाधिकारी : डॉ. पंकज आशिया

प्रतिनिधी -सारंग महाजन.

स्नेहबंध सोशल फौंडेशनचे आवाहन, जागतिक पुस्तक दिनानिमित्त दिली पुस्तके भेट

अहिल्यानगर – सध्याच्या काळात मोबाईल, सोशल मीडिया चॅनल आणि ई-ग्रॅझेट यांचा प्रभाव वाढत असल्याने वाचनाची सवय कमी होत आहे. परंतु वाचनासाठी प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास द्या, असे आवाहन स्नेहबंध सोशल फौंडेशनने केले.
स्नेहबंध फौंडेशन राजकीय, सामाजिक शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्यिक या क्षेत्रातील मान्यवरांना पुस्तके भेट देऊन जागतिक पुस्तक दिन साजरा केला.
वाचकांना प्रेरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्यिक, अधिकारी व शाळांना पुस्तके भेट दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती उपस्थित होते.

आजच्या धकाकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये वाचनाची सवय व आवड कमी होत चालली आहे. हि वाचन संस्कृती टिकावी आणि ती अधिक वाढावी यासाठी पुस्तक भेट देण्याचा हा उपक्रम राबवला, असे ‘स्नेहबंध’ चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link