एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ससून बै, जी, शा, तृतीय श्रेणी कर्मचारी सह पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचे बहुमताने विजय,

संपादकीय ससून बै, जी, शा, तृतीय श्रेणी कर्मचारी सह पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचे बहुमताने विजय.

ससून बै,जी,शा, वैद्यकीय महाविद्यालय तृतीय श्रेणी कर्मचारी सह, पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक सन 2025 – 2030 कालावधीसाठी निवडणूक जाहीर झाली होती,

या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून आले,

सर्वसाधारण गटामध्ये उमेश बळवंत आचार्य, विलास सदाशिव कवडे, अनिल धोंडीराम गायकवाड, शशिकांत दगडू चव्हाण, प्रमोद मोतीलाल निनारीया, अनुसूचित जाती गटामध्ये स्वप्निल माणिक ठोकळे, सुनिता दत्तात्रय होले, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागासप्रवर्ग हेमंत विजय चौगुले, या उमेदवारांनी विजय मिळविला,

व महिला राखीव गटात मनीषा शरद भुजबळ, व विजया दत्तात्रेय हरपळे यांची बिनविरोध निवड झाली,

प्रगती पॅनलचे पॅनल प्रमुख विलास सदाशिव कवडे, प्रज्ञा गायकवाड यांचा पॅनल चा विजयात सिंहाचा वाटा होता, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमाकांत बनाईत यांनी काम पाहिले,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link