अजिंक्य महाराष्ट्र न्यूज विकास सामान्य माणसाची अनिके सुरुवात
प्रतिनिधी गणेश राऊत
कोंढवे धावडे : सामाजिक समतेचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावणारे आणि शिक्षणाचा शोध लावून त्याचा खराखुरा जीवनामध्ये उपयोग करून देणारे महाराष्ट्रात श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ लावणारे समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करत उपस्थित यांच्या वतीने विनम्र असे अभिवादन करण्यात आले…*
*या अभिवादनाच्या वेळी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील ब्रँड अँबेसिडर साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट संस्थापक श्रीकांत धावडे समाजसेवक श्रीरंग गायकवाड प्रशांतजी महाजन, ज्येष्ठ समाजसेवक दादू गायकवाड, नीलमजी यादव, अश्विनी सेलवराज, आदित्य वाकडकर व इतर समाजसेवक उपस्थित होते…*
