आज दि. 9/4/2025रोजी. तहसीलदार शेगाव ह्यांना. लहुजी नगर ता. क्रीडा संकुल प्रकल्प ग्रस्त नागरिक ह्यांची पर्यायी व्यवस्था व पुनर्वसन येत्या 4दिवसात न झाल्यास दि. 16/4/2025रोज बुधवार ला सदर नागरिकांच्या व मातंग समाज समन्वय समिती तर्फे आक्रोश. मोर्चा शेगाव तहसील कार्यालयावर काढण्यात येईल असे निवेदन शासनास देण्यात आले त्यावेळी मातंग समाज समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे, जि. ओ तायडे, अरुणाताई मात्रे, सागर सुरडकर,संजय जाधव, संजय कांबळे रेखाताई निखाडे, सिंधुताई पदमने, आशा बोदडे, सुनील थोरवे, अस्विनी वानखडे, जिजाबाई गवई अर्जुन तायडे सुपाजी टाकतोडे लताबाई बोदडे,सुमय्या बी शेख तथा बहुसंख्य प्रकल्प ग्रस्त नागरिक उपस्थित होते.
