प्रतिनिधी निलेश कांबळे (अहमदपूर) टायगर ग्रुप चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ. पै तानाजी भाऊ जाधव व गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याचे टायगर ग्रुप चे अध्यक्ष पद पै भागवत दादा पाटील यांना देण्यात आले तरी भागवत दादा यांनी श्री अष्टविनायक गणेश मंदिर फुले नगर अहमदपूर या ठिकाणी पै तानाजी भाऊ जाधव व उमेश भाऊ पोखरकर यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी आरती व फळ वाटप केले आणि भागवत दादा हे समाजसेवेत नेहमीच सक्रिय असतात यापुढेही त्यांच्या हाताने चांगली काम व्हावे हे ईश्वरास प्रार्थना केली.
