ईद निमित्त शुभेच्छा अँटी करप्शन फाउंडेशन व मानव अधिकार संघटना
मुंबई प्रतिनिधी : किशोर रमाकांत गुडेकर
निंभोरा तालुका, रावेर जिल्हा, जळगांव.येथील फ्रुटसेल सोसायटी येथें सहकार महर्षीब तथा मानव अधिकार जळगांव जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोडे कृषी तंत्र विद्यालय उपाध्यक्ष डॉ. सुधाकर चौधरी श्रीराम प्रभु मंदिर संस्थानचे अध्यक्ष अनिल बऱ्हाटे सुनील कोंडे तथा मित्र परिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रल्हाद भाऊ बोडे हे होते.त्या प्रसंगी अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मौलांना अजगर अली यांचा प्रा. संजय मोरे प्रल्हाद बोडे समवेत उपस्थित मान्यवराच्या हस्ते सामुहिक रित्या शाल बुके देऊन सन्मान करण्यात आला तर मुस्लिम बांधवाचा प्रा. संजय मोरे प्रल्हाद भाऊ बोडे एपीआय हरिदासं बोचरे जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे डॉ. एस. डी. चौधरी सुनील कोंडे अनिल बऱ्हाटे तसेच उपस्थित सर्व मान्यवरच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुहंम्मद (सलअम) कुरैश घराण्यात यांचा जन्म 20 एप्रिल 571 ई. सं. रोजी अरबस्थानच्या मक्का या शहर झाला.अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते. इस्लाम मध्ये रमजानची सुरवात दुसऱ्या हिजरी इ. सं. 624 मध्ये झाली.तेव्हा पासुन ही परंपरा चालु आहे.रमजान महिना ओळखला जातो. मुस्लिम धर्मीयांन साठी हा अत्यंत पवित्र असा महिना आहे. रमजान महिन्या केवळ उपवासाचा महिना नाही तर अध्याक्मिक सुधारणा आत्मसंयम दानधर्माचा काळ आहे.हा महिना मुस्लिमांना संयम करूणा अल्लाहचे उपासणेत व्यस्त राहण्याची प्रेरणा देतो.रमजानच्या 30 दिवसा नंतर ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव लहान बालका समवेत सकाळी 0 8-00 वाजता. ईदगाह मैदाना वर जाऊन नमाज अदा करतात.त्या नंतर ईद – उल – फित्रचा सण साजरा केला जातो.यां प्रसंगी कार्यक्रमाला प्रल्हाद भाऊ बोडे प्रा. संजय मोरे अण्णा सपोनि हरिदास बोचरे डॉ. सुधाकर चौधरी जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे अनिल श्रीरामप्रभु मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल बऱ्हाटे मोहन बोडे मौलाना अजगर अली मुतवल शरीफ खान हाजी करीमभाई मणियार सलीम पटेल मुजाहीद मेम्बर युनूसखान अमनखान प्रा. दिलशाद शेख प्रमोद भोगे रमेश येवले गुणवंत भंगाळे दस्तगीत खाटीक करीम मुल्ला शेख करीम शेख इब्राहिम आझाद खाटीक अब्दुल मणियार वजीर शेख गुलाब शेख करीम शेख सईद शेख असलम खाटीक अल्ताफ शेख सलाऊद्दीन शेख मौलाखान मुजादिन मेम्बर सैयजाद शेख सय्यद हाजी मोहंम्मद फयेज गुलाब खाटीक फिरोज मणियार जाहिद मणियार या सह असंख्य हिंदु मुस्लिम बांधव उपस्थित होते.
