अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आदित्य चव्हाण
शुभम दत्ता साळुंके राहणार आनंदनगर ता. इंदापुर जि. पुणे इथे राहत असुन दि . 27/03/2025 रोजी इंस्टाग्राम वरून जाहिरात बघून Iphone 13 हा मोबाईल मागवला होता. आणि तो मोबाईल 31/03/2025 रोजी Flipkart द्वारे बारामती येथे पोहोचला. मोबाईल घेण्यासाठी गेल्यास त्याने मोबाईलची किंमत २५,००० रु सांगितली आणि ती रक्कम एका थर्ड पार्टी नंबरवरती पाठवायला सांगितले आणि ती रक्कम पाठविली आणि फोन घेण्यासाठी पुढे जाताच त्यांनी फोन दिला नाही कारण त्यांनी सांगितले की रक्कम जमा झाली नाही आणि आम्ही तुम्हाला फोन देऊ शकत नाही. पण शुभम दत्ता साळुंके चे पैसे जमा झाले असुन फोन दिला नाही. तरी त्याची २५,००० रु ही रक्कम माघारी मागूणही शुभम ला देण्यात आली नाही, पण प्रश्न असा आहे की, Flipkart च्या नियम व अटीनुसार पुर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय व चार अंकी OTP आल्याशिवाय डिलीवरी केली जात नाही, तरी ही process त्याने न करता. पुर्ण रक्कम जमा न झाल्याशिवाय मोबाईल open Box डिलीवरी केला तरी शुभम दत्ता साळुंके ची विनंती अशी आहे की पोलिसांनी व सायबर क्राइम ने दखल होऊन Flipkart वरती व त्या डिलीवरी बाँय वरती कामदेशीर कारवाई करावी.
