युवा सेना तालुका जाफ्राबाद उपप्रमुख श्री उमेश गायकवाड
युवा सेना तालुका जाफ्राबाद शहर प्रमुख श्री राजू भाई रमणे यांची पदी नियुक्ती करण्यात आली
हृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब व धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उप मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य नेते मा.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेना सचिव मा.श्री संजयजी मोरे साहेब मा. मंत्री तथा उपनेते आमदार मा.श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब शिवसेना संपर्कप्रमुख मा.श्री पंडितरावजी भुतेकर साहेब व जालना जिल्हा प्रमुख मा.श्री भाऊसाहेब जी घुगे साहेब युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव मा .श्री अभिमन्यूजी खोतकर साहेब शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.श्री भूषण शर्मा साहेब युवा सेना जिल्हा प्रमुख म .श्री आमेल ठाकूर साहेब शिवसेना तालुका जाफ्राबाद प्रमुख मा .श्री दत्ता पाटील बंगाळे साहेब युवा सेना तालुका प्रमुख जाफराबाद मा.श्री बालाजी पा. पवार व शिवसेना जाफ्राबाद तालुका उपप्रमुख श्री प्रदीप शिवाजीराव जाधव यांच्या आदेशाने युवा सेना तालुका जाफ्राबाद समन्वयक श्री योगीराज प्रदीप जाधव व युवा सेना तालुका जाफ्राबाद उपप्रमुख श्री उमेश गायकवाड व युवा सेना जाफराबाद शहर प्रमुख श्री राजू भाई रमणे यांची नियुक्ती करण्यात आली
